Friday, 20 January 2012



Q8.


अन्नपच्नास मदत करणाऱ्या रसांना .............म्हणतात   ?
(अ) पीत्तारस
(ब) पाचकरस 
(क) अमरस 
(ड) पचनरस  


Answer :





Q7.


खालील पैकी कोणता भाग अन्ननलिकेचा भाग नाही  ?
(अ) लहानआतडे 
(ब) मोठे आतडे 
(क) ग्रासिका 
(ड) जीभ  


Answer :





Q6.


मेंदू हा खालील पैकी कोणते काम करीत नाही   ?
(अ) स्मरण ठेवणे
(ब) विचार करणे 
(क) रक्तप्रवाह चालू ठेवणे 
(ड) निर्णय घेणे 


Answer :





Q5.


पुढील पैकी कोणते  अन्तरिन्द्रिय  पोटा मध्ये नाही  ?
(अ) अन्ननलिका
(ब) फुप्फुसे 
(क) यकृत 
(ड) स्वादुपिंड 


Answer :






Q4.


पुढील पैकी कोणकोणती  अन्तरिन्द्रिये  छाती मध्ये आहे   ?
(अ)फुप्फुसे 
(ब) मेंदू 
(क) हृदय 
(ड) अ आणि क 


Answer :






Q3.


मेंदू हे ..................मधील अंतरींद्रिय आहे   ?
(अ)छातीतील 
(ब) पोटातील 
(क) तोंडातील 
(ड) डोक्यातील 


Answer :



Q2.

हृदय शरीरात कोणते कार्य करते  ?
(अ)श्वासोच्वास 
(ब) रक्ताभिसरण 
(क) रक्त शुद्धीकरण 
(ड) विचार करणे 


Answer :