ह्या ब्लोग मधून मराठी माणसांसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांना अनुसरून प्रश्नावली देत आहे . सदरची प्रश्नावली हि सर्व घटकातील व्यक्तींना तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे, तिसरी पासूनचे सामान्य ज्ञान व पाठ्य घटकावर आधारित प्रश्न येथे देण्यात आले आहे.
Friday, 20 January 2012
Q5.
पुढील पैकी कोणते अन्तरिन्द्रिय पोटा मध्ये नाही ? (अ) अन्ननलिका (ब) फुप्फुसे (क) यकृत (ड) स्वादुपिंड
No comments:
Post a Comment